¡Sorpréndeme!

Shamita Shetty & Raqesh Bapat CONFIRMS Break Up : 'आता आम्ही एकत्र नाही' | Sakal Media

2022-07-27 23 Dailymotion

Shamita Shetty CONFIRMS Break Up With Raqesh Bapat

सिनेसृष्टी ब्रेकअप आणि पॅटअप आता काही नविन राहिल नाही आहे सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात ऑक्टिव्ह असलेल्या नुकतच अभिनेत्री शमिता शेट्टी आणि आभिनेता राकेश बापट यांच्या ब्रेकअपची चर्चा सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात रंगतेय...खरतर बिग बॉस ओटीटीमध्ये या दोघांची प्रेमकाहाणी सुरू झाली...